*देशातील शेतकरी यांच्यासाठी प्रधान मंत्री किसान मानधन योजना सुरू*
लेवाजगत वृत्त सेवा
*2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले अल्पभुधारक शेतकरी सहभागी होवू शकतील*
*18 ते 40 वयोगटातील शेतकरी सहभागी होवू शकतील*
*60 वर्षे वयानंतर दरमहा मिळणार 3 हजार रुपये मानधन*
*शेतकर्याना हप्ता भरण्याची आवश्यकता नाही*
*प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या रक्कमेतून हप्ता परस्पर वर्ग होणार*
*आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज करता येणार*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत