डोंगरकठोरा येथे तरूणीचा विनयभंग करणारा अटकेत
डोंगरकठोरा येथे तरूणीचा विनयभंग करणारा अटकेत
सांगवी प्रतिनिधी: - तालुक्यातील डोंगरकठोरा येथे २२ वर्षीय तरूणीचा गावातील ३१ वर्षीय तरुणाने विनयभंग केला . ही घटना मंगळवारी पहाटेपूर्वी घडली . या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल होताच संशयिताला अटक करण्यात आली डोंगरकठोरा येथील २२ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार ती मंगळवारी आपल्या घराबोहर झोपली होती . https://www.lewajagat.com/2021/06/lagnache.amish.dakhsun.tarunivar.atyachysr.html
पहाटे पूर्वी गावातील संशयित अस्लम मोहंमद तडवी ( वय ३१ ) याने लज्जास्पद कृत्य करून तिचा विनयभंग केला . पीडिताने आरडाओरड करताच अस्लमने पळ काढला . याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला . यानंतर पोलिसांनी संशयित अस्लम तडवी यास अटक केली . तपास हवालदार अशोक जवरे करत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत