Contact Banner

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे वनोलीत रक्तदान शिबिर यशस्वी

 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तर्फे वनोलीत रक्तदान शिबिर यशस्वी

लेवाजगत न्यूज फैजपूर -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व जळगाव येथील श्रीकांत शिंदे फाउंडेशन ,जिल्हा रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ,पालक मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील ,वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश जी चिवटे यांच्या आशीर्वादाने व जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र भाऊ गवळी, जिल्हा समन्वयक मोईज देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार यावल तालुक्यातील वनोली 

गावात पहिले रक्तदान शिबिर घेण्यात आले. सदरील शिबिरात विक्रमी रक्तदान होउन शिबिर यशस्वी करण्यात आले.वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यावल तालुका समन्वयक गौरव चव्हाण( वनोली) भरत पाटील पोलीस पाटील (वनोली) वैद्यकीय मदत कक्षाचे सागर बोरसे (यावल) रेड प्लस ब्लड बँक चे अमोल शेलार व इतर कर्मचारी तसेच गावातील तरुण मंडळी चेतन पाटील, परेश पाटील, अतुल पाटील व सागर पाटील व समस्त ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले व शिबिर यशस्वी करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.