Header Ads

Header ADS

निधन वार्ता:-अशोक रामदास भंगाळे यांचे हृदयविकाराने निधन


 निधन वार्ता
 अशोक रामदास भंगाळे

लेवाजगत न्यूज सावदा- येथील स्वामीनारायण नगर परिसरातील रहिवासी निवृत्त बाजार समिती उपसचिव अशोक रामदास भंगाळे वय ७२यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक १० रोज रविवार सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार संध्याकाळी ७ वाजता राहते घरून निघणार आहे .ते गौरव व वैभव भंगाळे यांचे वडील होते.

लेवाजगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.