Header Ads

Header ADS

सावद्यातील लिंगायत कोष्टी महिलानी सैनिकांना पाठवलेल्या राख्या पोहचल्या रक्षाबंधन ला काश्मीरच्या बॉर्डर ला

 

Sawda's-Lingayat-Koshiti-Women-Soldiers-Sent-Rakhyas-Arrived-Rakshabandhan-Kashmir-Border

सावद्यातील लिंगायत कोष्टी महिलानी  सैनिकांना पाठवलेल्या राख्या पोहचल्या रक्षाबंधन ला काश्मीरच्या बॉर्डर ला 

लेवाजगत न्यूज  सावदा -मनापासुन शहरातील कोष्टी समाज महिला मंडळाने सहा दिवसपूर्वी पोष्टाने सरहद्द वर तैनात आपल्या भारतीय सैनिकांना पाठवल्या होत्या.  बहिनिनी भाउला पाठविलेली राखी ही रक्षाबंधन च्याच दिवशी कश्मीर येथे कार्यरत असलेले जवान जगदीश सरोदे व त्यांच्या सहकर्याना  मिळाली व त्याना मिळालेल्या राखी चा त्यानी आदर करत स्वताच्या  हातावर बांधून त्या बहिणीचे आभार मानले आहे. १९ वर्षाच्या कारर्किर्दीत पहिल्यांदाच आपल्या गावावरुन राखी आली आणि प्रथमच रक्षाबन्धन हा सण साजरा करता आला असे सांगताना गहिवरुन आले .

     आज खरोखरच आपण हाती घेतलेल्या छोट्या छोट्या उपक्रमातुन देशाच्या नौजवानला जर आनन्द आणि प्रेरणा मिळत असेल तर खरोखरच असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे असे गणेश कोष्टी यांनी सांगितले. असे त्यांनी सांगितले.

  स्वतः त्यांनी गृप ने राख्या बांधून दिलेल्या नंबरवर सैनिकांनी राखी बांधलेले फोटो काश्मीर येथील सीमेवरून पाठवले.

    या कोष्टी समाज महिला बघिनींनी पाठवल्या होत्या राख्या.

स्वाती अभिजित कोष्टी,नेहा संजय  बन्नापुरे ,नेत्रा गणेश कोष्टी , वैशाली राजेंद्र कोष्टी , लता सुभाष कोष्टी ,सुनीता सुरेश  कोष्टी ,उर्मिला संजय गरुडे,मनीषा सुधाकर कोष्टी,वैशाली सतीश नारळे,अपेक्षा योगेश कोष्टी,योगिता चंद्रकांत कोष्टी, रुपाली विकास बावणे ,ज्योती प्रशांत सरोदे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.