सेवा निवृत्त शिक्षिका मालतीबाई सदाशिव फेगडे यांचे निधन
निवृत्त शिक्षिका मालतीबाई सदाशिव फेगडे यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा:- येथील बुधवार पेठ भागातील रहिवाशी निवृत्त शिक्षिका मालतीबाई सदाशिव फेगडे यांचे आज दिनांक २७ रोज रविवार सकाळी १वाजून ३० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दुपारी साडे बारा वाजता राहते घर बुधवार पेठ येथून निघणार आहे.त्यांच्या पश्यात २मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्या दिनेश सदाशिव फेगडे व विजय सदाशिव फेगडे यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत