Contact Banner

● पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन, प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानचे ३ सैनिक ठार
● २९ऑक्टोबरपासून सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
● *जळगाव* : भावी पिढीला दुष्काळ बघावा लागू नये यासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री गिरीश महाजन
● *जळगाव* : सांगलीतील पूरग्रस्तांना सहकार विभागाकडून मदत
● आर्थिक मंदीत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज देण्याच्या विचारात
● ओएनजीसी कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी देशात 83 हजार कोटींची गुंतवणूक करणार
● राज्यात लवकरच ‘एक व्यक्ती, एक घर’ धोरण योजना लागू होणार, उच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्य शासनाकडून अंमलबजावणी केली जाणार
● आर्थिक संकटात सापडलेली एमटीएनएल, बीएसएनएल उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी अखेर स्वेच्छानिवृत्ती योजना जारी
● अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश आजपासून निश्चित होणार
● वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार; आरोग्य विद्यापीठाने दिली मान्यता
● टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष
● हिंदी चित्रपटांमुळे 'ये रे ये रे पैसा २' ला थिएटर्स मिळणे मुश्कील; प्रसाद ओकने सोशल मिडीयावर व्यक्त केला राग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.