सावद्या तीळ प्राथमिक विद्या मंदीर जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक हरचंद भंगाळे यांनी केले ध्वजारोहण
सावदा प्रतिनिधी लेवा जगात
भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०१९ स्वातंत्र्यदिनाचा ७३ वा व संस्थेचा ६२ वा वर्धापन दिनानिमित्त येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विद्या मंदीर व उच्च प्राथमिक शाळेत जेष्ठ स्वातंत्र सैनिक हरचंद शिवराम भंगाळे यांचे शुभ हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रीय ध्वजाला उपस्थित सेवानिवृत्त माजी सैनिक लक्ष्मण चिमण पाटील व मधुकर आनंदा
कोळी, संस्थेचे सर्व कार्यकारीणी,शिक्षकवृंद सन्मानित पालकजन व विद्यार्थी विद्यार्थीनी तर्फे सलामो
देऊन राष्ट्रगीत व झेंडागीत गायन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका उषा किरण तायडे यांनी स्वातंत्रदिनानिमित्त' उपस्थितांना तंबाख मुक्तीची शपथ दिली उपस्थित स्वातंत्र सैनिक व माजी सैनिक यांचा , शाल श्रीफळ व गूलाबपूष देवून सत्कार
करून सन्मानित करण्यात आले.सस्थेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थतर्फे विद्यार्थ्यांना
पेढे,बिस्किट पुडे व चॉकलेट तसेच ७३व्या स्वातंत्रदिनानिमित्त न.पा.सावदा तर्फे बिस्किटाचे वाटप
करण्यात आले.त्या प्रसंगी उपस्थित पालकांसाठी संस्थेतर्फे चहा पानाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक गणेश सापकर यानी केले.
या प्रंसगी संस्थेचे अध्यक्ष दिनानाथ रामचंद्रराव देशमुख, उपाध्याक्ष मोरेश्वर
पांडूरंग राणे ,सेक्रेटरी दत्तात्रय प्रेमचंद महाजन त्याच प्रमाणे सर्व संचालक मंडळ व सव
शिक्षकवृंद उपस्थिति होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत