*महत्त्वाचे* दि ८/८/२०१९ (सावदा शाम पाटील ) जळगाव हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज दुपारी 12 वाजता धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून 1 लाख 20 हजार 370 क्युसेक्स वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत