Contact Banner


*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुधारीत जिल्हा दौरा*

           जळगाव, (जिमाका) दिनांक 14 :- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
  शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 11.55 वाजता छ. शि. म. आं. विमानतळ सांताक्रुझ येथुन विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.50 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन. सकाळी 12.55 वा. मोटारीने जैन हिल्सकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. आकाश, जैन हिल्स येथे आगमन. दुपारी 1.15 वा. पद्यश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा. दुपारी 2.25 वा. मोटारीने जैन हिल्स हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. जैन हिल्स हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 2.35 हेलिकॉप्टरने मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 2.50 वा. संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर येथे आगमन. दुपारी 2.55 मोटारीने सभास्थळ, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, बऱ्हाणपुर रोडकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. सभास्थळ, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय जवळील मैदान येथे आगमन. दुपारी 3.00 वा. भव्य शेतकरी मेळावा. सायंकाळी 4.00 वा. मोटारीने हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 4.05 वा. हेलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 4.10 वा. हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 4.25 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 4.30 वा. विमानाने नाशिककडे प्रयाण.
0000

0000*राज्य उत्पादन शुल्कमंत्री*
*दिलीप वळसे-पाटील जिल्हा दौऱ्यावर*

           जळगाव, (जिमाका) दिनांक 14 :- राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील हे दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
  शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 8.15 वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोहगाव येथून खाजगी विमानाने जळगाव विमानतळ, जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने सुतगिरणी साईट, आखतवाडे वेले, ता. चोपडा, जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. सुतगिरणी साईट, आखतवाडे वेले येथे आगमन व तापी शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्या. चोपडा या सुतगिरणी प्रकल्पाचा उद्धाटन समारंभ. (स्थळ :- सुतगिरणी साईट, आखतवाडे वेले, ता. चोपडा, जि.जळगाव), दुपारी 12.00 वा. ‘‘पद्यश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक पवार आधुनिक कृषी उच्च- तंत्र’’ पुरस्कार वितरण समारोह. (स्थळ :- आकाश, जैन हिल्स, जळगाव), दुपारी 3.15 वा. शेतकरी मेळावा. (स्थळ :- संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय जवळील मैदान, बऱ्हाणपुर रोड, मुक्ताईनगर, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव), सायंकाळी 7.45 वा. मोटारीने मुक्ताईनगर येथून भुसावळ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायंकाळी 8.45 वा. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री 9.45 वा. भुसावळ रेल्वे स्टेशन येथून हावडा- मुंबई मेलने नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण.
0000
*कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री*
*ना. दादाजी भुसे जिल्हा दौऱ्यावर*
           जळगाव, (जिमाका) दिनांक 14 :- राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
  शनिवार, दि.15 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 7.30 वाजता मालेगाव येथून शासकीय वाहनाने दळवेल, ता. पारोळा जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. दळवेल, ता. पारोळा, जि.जळगाव येथे आगमन व शिवार पाहणी. सकाळी 10.00 वा. दळवेल, ता. पारोळा, जि.जळगाव येथून शासकीय वाहनाने आकाश, जैन हिल्स, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. आकाश, जैन हिल्स, जळगाव येथे आगमन व पद्यश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार आकाश, जैन हिल्स, जळगाव येथून शासकीय वाहनाने एस. एम. कॉलेज मैदाण, बऱ्हाणपुर रोड, मुक्ताईनगरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. एस.एम.कॉलेज मैदाण, बऱ्हाणपुर रोड, मुक्ताईनगर येथे आगमन व भव्य शेतकरी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3.48 वा. शेतकरी मेळावा कार्यक्रमास संबोधन. दुपारी 4.33 वा. एस. एम. कॉलेज मैदाण, बऱ्हाणपुर रोड मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह भुसावळकडे प्रयाण. दुपारी 5.45 वा. शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन व राखीव. सांयकाळी 7.00 वा. शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथून शासकीय वाहनाने भुसावळ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सांयकाळी 7.30 वा. भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व जबलपुर-कोईमटतुर एक्सप्रेसने खेड, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.