फैजपूरातील आठवडे बाजार,तूप बाजार, शेळी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद
फैजपूरातील आठवडे बाजार,तूप
बाजार, शेळी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद
फैजपूर लेवाजगत वृत्त सेवा ,फैजपूरातील आठवडे बाजार,तूप
बाजार, शेळी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे
जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार फैजपूर
मुख्याधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.
फैजपूरात उघड्यावर विक्री होत असलेले सर्व प्रकारचे
मांसाहरी पदार्थांची विक्री पुढील आदेश येण्यापर्यंत बंद
ठेवण्यात यावी. कोरोनामुळे फैजपूरातील आठवडे बाजार,
तूप बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार फैजपूर
ठिकाणी भरणारा शेळी बाजार ३१मार्च पर्यंत भरणार
नाही, असे फैजपूर मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र बाजार
समितीला दिले आहे. फैजपूर उघड्यावर विक्री होत सर्व
प्रकारचे असलेले मांसाहरी पदार्थ यासाठी नगरपालिकेचे
बाजीराव नवले व सर्व सफाई कामगार यांनी उघड्यावर
मांसाहरी पदार्थ पुढील आदेश येई पर्यंत विक्री करू नये.
यासाठी मंगळवारी दुपारी ४ वाजता व्यावसायिकांना
सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत