जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या *24* झाली असून यापैकी *नऊ* रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
*जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले*
नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक रूग्ण हा पाचोरा येथील 92 वर्षीय पुरूष आहे. तर एक अमळनेर येथील 90 वर्षीय महिला आहे. या दोन्ही रूग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे
पाचोरा येथील पुरूष रूग्णाचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे .तर अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेचा काल मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या *24* झाली असून यापैकी *नऊ* रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत