अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेला काल कोविड 19 रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी काल पाठविण्यात आला होता.
तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यांचा अहवाल कोरोना *पाॅझिटिव्ह* आला आहे.
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत