Header Ads

Header ADS
चिंचोल व चांगदेव येथिल मागचा काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात ८ते ९ जण मृत्यू मुखी पडले होते या घटनेची गंभीर दखल घेत आमदार चंद्रकांत भाऊ पाटिल यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या कडे हि दुःखद घटना कडवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मदत करण्याची मागणी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील यांचे मार्फत केली होती त्या मदतीचा धनादेश मृतांच्या वारसांना घरी जाऊन  सुपूर्द करण्यात आले या वेळी वारसांना मदतीचा धनादेश देताना  आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटिल व तालुका प्रमुख छोटू भाऊ भोई तालुका तहसीलदार श्री शाम वाडकर साहेब या वेळी उपस्थित श्री अशोक भाऊ पाटिल व सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ पाटिल चांगदेव येथिल माजी सरपंच पंकज कोळी  चिंचोल येथील अशोक कोळी नायब तहसीलदार श्री झांबरे साहेब 🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.