फैजपूर(प्रतिनिधी फारुख शेख )-- कोरोना पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व महसूल तसेच पालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन युवक काँग्रेस तर्फे फैजपूर येथे नुकताच सत्कार करण्यात आला
कोरोना संसर्गजन्य रोगा विषयी नागरिकांनी गांभीर्याने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व महसूल तसेच पालिका क्षेत्रातील कर्मचारी जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा देत आहे त्यांच्या या कार्याचा कुठं तरी सन्मान व्हावा म्हणून प्रदेश अध्यक्ष सत्यजित दादा तांबे व जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य कर्मचारी,पोलीस,सफाई कामगार व नगरपालिका अधिकारी यांना गुलाबपुष्प व शॉल देऊन विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वासिम शेख यांनी त्यांचा सत्कार केला
-------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत