Contact Banner


ज्योतिष्य संस्थेच्या  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पुणे येथील ज्योतिष्याचार्य प्रदीप  पंडित यांची तर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी फैजपूर येथील वास्तू कन्सलटन्ट  नंदकिशोर अग्रवाल यांची सचिव पदी निवड


फैजपूर =प्रतिनिधी =अखिल भारतीय भविष्य मंथन संस्था, ग्वालियर  या ज्योतिष्य संस्थेच्या  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पुणे येथील ज्योतिष्याचार्य प्रदीप  पंडित यांची तर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी फैजपूर येथील वास्तू कन्सलटन्ट  नंदकिशोर अग्रवाल यांची सचिव पदी निवड

अखिल भारतीय भविष्य मंथन संस्था ग्वालियर, ही संस्था ज्योतिष्य, धर्म, संस्कृती साठी कार्यरत असून,आचार्य डॉ सतेन्द्र  गुरुजी  राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. संपूर्ण भारतात  ज्योतिष्य, धर्म, संस्कृती चा प्रचार, प्रसार करण्यासाठी संस्थेची निर्मिती केली असून पुणे येथील ज्योतिषाचार्य  प्रदीप पंडित यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी  तर फैजपूर येथील वास्तू कन्सलटन्ट नंदकिशोर अग्रवाल यांची   महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.