Contact Banner

भुसावळमधील पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनपैकी दोन व्यक्ती डाॅक्टर आहेत. जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 450

(लेवाजगत न्यूज):-खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे कोरोना विषाणू संसर्ग अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील जिल्हा पेठेतील एक व ईश्वर काॅलनीतील एका व्यक्तीचा तर भुसावळ येथील तीन व्यक्तीचा समावेश.

भुसावळमधील पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनपैकी दोन व्यक्ती डाॅक्टर आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 450 झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.