Header Ads

पाॅझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती रावेर येथील आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 492 इतकी झाली आहे.

*जळगाव* मुक्ताईनगर, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. 

 यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 2 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती रावेर येथील आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 492 इतकी झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.