वदा येथील 4 नमूने निगेटिव्ह : नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास*
सावदा (प्रतिनिधि) - सावदा येथे हिंगोणा येथील महिला उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता त्यामुळे कोरोना चे पार्श्वभूमीवर सदर महिलेचे स्वेब घेण्यात आले होते मात्र यामुळे येथे एकच खळबळ उडाली होती, याच वेळी सावदा येथे कोरोना कोव्हीड सेंटर मधे असल्याचे देखील नमूने घेण्यात आले होते, त्यांचे अवहवाल काय येतात याकडे सर्व सावदेवासिय नागरिकांचे लक्ष लागून होते,सदर व्यक्तिनचे नमूने निगेटिव्ह यावे अशी आशा लावून होते, तर प्रशासना तर्फे देखील याबाबत तयारी, तसेच जनजागृति असतांना च रिपोर्ट निगेटिव्ह यावे अशी आशा करीत असताना आज सदर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासना सह नागरिकांचा जीव भांडयात पडला आहे, मात्र यापुढे देखील शहरातील नागरिकांनी निष्काळजी न राहता नियम व सोशल डिस्टनसिंग पाळावे तसेच लॉकडाउन वाढविन्यात आले असल्याने पुढे देखील त्यांचे पालन करून कोरोना विरुद्धचि लढाई आपण नक्की जिंकु असे पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, व पोलिस स्टेनश चे स,पो, नी राहुल वाघ यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत