बनाना सिटी सावदयाला कोरोना चे ग्रहण 2 जण बाधित
सावदा येथे दोन कोरोना रुग्ण आढळून आले.
बनाना सिटी सावदयाला कोरोना चे ग्रहण 2 जण बाधित
सावदा (प्रतिनिधि) लेवाजगत न्यूज- सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असतांना रावेर तालुका, व केळी साठी प्रसिद्ध असलेली बनाना सिटी सावदा येथे मात्र अद्याप कोरोना मुक्त होते परवा आलेले येथील 4 नमुने देखील निगेटिव आले असल्याने नागरिकांनी नुकताच सुटकेचा निश्वास टाकला होता, मात्र दोन ते तीन दिवस पूर्वी येथील ५० वर्षीय महिला व ५० वर्षीय पुरुष जळगाव येथे उपचारा साठी दाखल असतांना त्यांचे नुमने तपासणी साठी पाठविले होते त्याचे रिपोर्ट दि १९ रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे, व रावेर तालुक्यात कोरोनाने एंट्री केली आहे
दरम्यान येथे याची माहिती समजताच प्रशासना अलर्ट झाले, नगरपालिकेचे तर्फे येथे तात्काळ स्वतः मुख्याधिकारी सौरभ जोशी हे कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे सह तर सावदा पो,स्टे, चे स,पो,नी, राहुल वाघ हे पोलिस कर्मचा-या सह महिला व पुरुष राहत असलेल्या गांधी चौक स्टेशन नाक परिसरात दाखल झाले त्यानी लागलीच हा परिसर सील केला, तर पालिकेचे तर्फे येथे फवारणी करण्यात आली, याच दरम्यान प्रांतअधिकारी डॉ अजित थोरबोले व तहसीलदार उषाराणी देवगुणे हे दाखल झाल्या वर त्यांनी सदर भाग पूर्ण सील करण्याच्या सूचना दिल्या तसेच नागरिकांना आवश्यक त्या सूचना लाउडस्पीकर द्वारे देण्यात आल्या, दरम्यान येथे एक ६० वर्षीय महिला व एक ५० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली असून प्रशासन देखील कोरोना पासुन निपटन्या साठी सज्ज झाले आहे
दरम्यान सदर महिला व पुरुष कोणाचे संपर्कत आले होती ती हीसिट्री तपासून पाहिली जात आहे, दरम्यान सदर महिलेच्या घरचे तिचे पती, मुलगा तसेच व पुरुष त्यांचे संपर्कत आलेल्या सुमारे ३० जणांना कोरोनटाइन करण्यात आले आहे,
दी २०रोजी सावदा येथे आ चंद्रकांत पाटील हे प्रशासना सोबत एक बैठक घेणार असून पुढील उपाय योजने बाबत माहिती घेणार आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत