(लेवाजगत)युवासेना जिल्हासरचिटणिस सूरज परदेशी यांनी स्वखर्चातुन केले जंतुनाशक फवारणी
सावदा(लेवाजगत) :- शहरात कोरोना २ पॉझिटिव्ह पेशंट सापडताच युवासेना जिल्हासरचिटणिस सूरज परदेशी यांनी स्वखर्चातुन केले जंतुनाशक फवारणी.🚩
सावदा शहरात दोन जण कोरोना बाधित आढळून आले. शहरातील गांधी चौक भाग सिल करण्यात आला आहे. शहरात कोरोनाची एंट्री केलीय आणि शहरातील प्रतिबंध केलेल्या भागात प्रशासनाने निर्जंतुकिकरण फवारणी करण्यात आली. मात्र दुर्दैवाने कोरोना ला बळी पडली महिला ही छत्रपती शिवाजी महाराज चौक, वंजारवाडी भागातील माहेर आहे. त्यामुळे युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी यांनी स्वः खर्चाने निर्जंतुकिकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोईड आणुन ज़िल्हासरचिटणीस सुरज परदेशी यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन छ.शिवाजी महाराज चौक,वंजारवाडी,जगमात चौक ,रविवार पेठ ,कोरेवाडा ,जोशीवाडा येथील परिसरात शेतात फवारणीसाठी वापरले जाणारे हँणपंपाच्या सहाय्याने फवारणी करण्यात आला. निर्जंतुकिकरण सॅनिटरायिझ फवारणीसाठी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी,चेतन माळी, मंगेश माळी,उध्दव परदेशी ,नितीन सपकाळे, मंगेश माळी बापु वंजारी ,गणेश वंजारी, राकेश बोराखडे, शुभम माळी अक्षय महाजन, बंटी कुरकुरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान याभागात निर्जंतुकिकरण फवारणी करण्यासाठी नगरपालिकेत ट्रॅकंरची मागणी केली असता त्यांनी देण्यास नकार दिल्याने हॅन्डसेट पंपाच्या सहाय्याने फवारणी केल्याचे सुरज परदेशी यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत