डॉक्टर उल्हास पाटील रूग्णालयात कोरोना बाधित आणि संशयित रुग्ण गिरवताय योगाचे धडे
डॉक्टर उल्हास पाटील रूग्णालयात कोरोना बाधित आणि संशयित रुग्ण गिरवताय योगाचे धडे.
जळगाव प्रतिनिधी- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाच्या कोव्हिड केअर सेंटर येथे कोरोना बाधीत आणि संशयित रुग्ण यांना उपचारासह योगाभ्यासाचेहि धडे दिले जात आहे. डॉ. राहुल पाटील आणि डॉ. निखिल बोरसे हे रुग्णांकडून रोज सकाळी योगाभ्यास करवून घेत आहेत. रुग्ण देखील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगाचे धडे गिरवित आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत