Contact Banner

जगातील सर्वात मोठे हाय-व्हॅक्युम-प्रेशर चेंबर - क्रिओस्टॅट भारतात तयार वजन 3850 टन व उंची 30 मजले.

जगातील सर्वात मोठे हाय-व्हॅक्युम-प्रेशर चेंबर - क्रिओस्टॅट भारतात तयार वजन 3850 टन व उंची 30 मजले.


नवी दिल्ली:-
फ्रान्समध्ये दीड लाख कोटी  रुपये खर्चून उभरल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठा अनु फ्युजल प्रकल्पात भारत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे या प्रकल्पाचे हृदय असलेला भाग म्हणजेच क्रिओस्टॅट (फ्रिज )मंगळवारी सुरतच्या हजीरा फ्रान्सला पाठवला जाईल यास एल अँड बनवले आहे. जेव्हा अनुभट्टी जास्त उष्णता निर्माण करते तेव्हा त्याला थंड करण्यासाठी मोठ्या रेफ्रिजरेटरची आवश्यकता असते  याला क्रायोस्टेट म्हणतात भारताचे याचे काम चीनकढून घेतले होते या प्रकल्पातून 150 दशलक्ष डिग्री सेल्सिअस तापमान तयार होऊन जे  सूर्याच्या कोरपेक्षा दहापट जास्त असेल  क्रायोस्टेट वजन 3850 टन उंची 30 मजली इमारतीएवढी आहे यांच्या 50व्या आणि अंतिम भागाचे वजन सुमारे 650 टन आहे फ्रान्समधील कादार्शे येथे अनुभट्टी बांधली जात आहे.

भारत अमेरिका जपान सहा देश मिळून बनवत आहे येतं यंत्र


पृथ्वीवर सुक्ष्म  सूर्याची निर्मिती करण्याचे काम 7 देशांनी हाती घेतले आहेत यात भारत अमेरिका जपान व रशियाचा समावेश आहे  क्रायोटेस्ट बनवण्याची जबाबदारी भारतावर होती त्यांच्या खालच्या भागातील सिलेंडर मागील वर्षी जुलैमध्ये तर वरील सिलेंडर मार्चमध्ये पाठवले आता याचे झाकण पाठवण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.