भाजपचे नेते, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली*

मुंबई, दि. १६:- माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे शांत, संयमी नेतृत्व हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत जावळे यांना वाहिली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हरिभाऊ मनमिळावू नेते होते. लोकाभिमुख कामांमुळे त्यांना विधीमंडळ आणि संसदेतही लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावता आली. सहकार आणि राजकीय अशा अनुभवाच्या जोरावर त्यांनी जळगाव जिल्हा आणि रावेर सारख्या परिसरातील विकास कामांसाठी आग्रह धरला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात उणीव निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
*भाजप नेते हरिभाऊ जावळे यांना* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली*
भाजप नेते सन्माननीय हरिभाऊ जावळे साहेबांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. देशाची संसद आणि राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व केलेल्या, सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या त्यांच्यासारख्या नेतृत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. सन्माननीय हरिभाऊ जावळे साहेबांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.
भाजप नेते हरिभाऊ जावळे यांना* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

*-- अजित पवार, उपमुख्यमंत्री.*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत