सावदा वासीयां करीता आनंदाची बातमी ट्रान्सपोर्ट चालकाची कोरोनावर मात,रुग्ण उपचार करून घरी परतला जंगी स्वागत
सावदे कारांना आनंदाची बातमी
ट्रान्सपोर्ट चालक रुग्ण उपचार करून घरी परतले
जंगी स्वागत
सावदा (संपादक )
येथील ख्वाजा नगर मधील रहिवाशी फैजपूर रोड वरील ट्रान्सपोर्ट मालक काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यांचा आज दि ६रोजी दुपारी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांचे सह सावदेकरांना दिलासा मिळाला आहे .त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते ,त्यांना रुग्णालयातून आज दुपारी घरी पाठवण्यात आले ,बरे होऊन येणारे ये शहरातील पहिलेच पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांचे कुटुंबियांनसह आप्तेस्थानी त्यांचे स्वागत केले
शहरात ३२ रुग्ण असून सहा मयत झाले असून उपचार करून घरी परतणारे पाहिलेच रुग्ण असून सावदा वासीयांत आनंद चे वातावरण झाले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत