Contact Banner

रोझोदा येथील यशपाल धांडे यांची अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या विद्यार्थी संघटना रावेर तालुकाउपाध्यक्ष पदी निवड

रोझोदा येथील  यशपाल धांडे यांची अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या विद्यार्थी संघटना रावेर तालुकाउपाध्यक्ष पदी निवड
सावदा प्रतिनिधि:-अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या विद्यार्थी संघटना रावेर तालुकाध्यक्ष पदी यशपाल धांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे अखिल भारतीय युवा विकास महासंघाच्या प्रचार प्रसार करून संघटनेचे प्रबळ संघटन उभारावे संघटनेचे ध्येय धोरण समाजबांधवांमध्ये रुजववित, समाज एकसंघ रहावा समाज उपयोगी कार्यक्रमांचे संघटनेच्या माध्यमातून नियोजन करावे ते व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचार प्रणालीवर चालून व विचार करून सामाजिक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने ही संघटना काम करत आहेत व लेवा समाजाच नव्हे तर इतर सर्व समाज यांना मदत करून ही संघटना अग्रेसर राहते यशपाल धांडे यांची निवड संस्थापक केंद्रीय अध्यक्ष माननीय श्री विष्णू दादा भंगाळे व जिल्हाध्यक्ष जळगाव सुरेश अत्तरदे यांनी केली, धांडे यांचे सामाजिक कार्य बघून त्यांची निवड केली आहे धांडे यांनी सांगितले कि विद्यार्थ्यांच्या अडचणी व कोणत्याही समस्या असल्या तर आम्ही संघटनेमार्फत सोडवण्याचे प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नना यश सुद्धा आणू ही संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करेल असेही त्यांनी सांगितले, लेवा जगत वृत्तपत्र ,लेवा जगत न्यूज व लेवा जगत युट्युब चॅनेल यांचे रोझोदा, खिरोदा, सावखेडा या गावांचे ते वार्ताहर म्हणूनही कार्यरत झालेले आहेत त्यांच्या या दोघ नियुक्तीने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,लेवाजगत के वार्ताहर म्हणून नियुक्ती सावदा येथील लेवा जगत संपादक शाम पाटील यांनी केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.