UGC चा निर्णय महाराष्ट्राला मान्य नाही-शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई प्रतिनिधि
अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या यूजीसीने घेतलेला निर्णय अत्यंत धक्कादायक आहे महाराष्ट्रातील covid परिस्थिती बघता हा निर्णय म्हणजे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकते याचा विचार करणे गरजेचे आहे म्हणून आज म्हणून महाराष्ट्राची परिस्थिती पत्राद्वारे केंद्र सरकारला मी कळवले आहे.
राज्याला घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा व आरोग्याचा विचार करून घेतलेला आहे केंद्र सरकारने यांचे समर्थन केलं पाहिजे,मी पंजाब राजस्थान तिथल्या शिक्षण मंत्र्यांची बोललो व ओडीसाच्या मुख्यमंत्र्यांची ही,परीक्षा जर घ्यायच्या होत्या तर एप्रिलच्या परिपत्रक प्रमाणे घेतल्या पाहिजे होत्या तुम्ही तर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर परीक्षा घेऊ शकणार नाही असे आम्हाला आणि तुम्ही जर बघितले तर तुम्हाला दिसेल जर परीक्षा घेताना कोणाला Covid बाधा होणार नाही याची जबाबदारी कोण कोण घेणार.? व त्याची गाईडलाईन UGC ने आम्हाला दिली पाहिजे? निर्णयांमध्ये ऑनलाइन एज्युकेशन घ्या असा निर्णय दिला आहे आज 44 हजार गाव आहेत त्यापैकी 12 हजार गावांमध्ये इंटरनेट पोहोचलेले आहेत आणि आम्ही ऑनलाईन परीक्षा कशा घेऊ शकतो? तुम्ही दिलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र परीक्षा घेऊ शकत नाही इतकी परिस्थिती गंभीर महाराष्ट्र मध्ये आहे परीक्षा घेताना जर कोणाला करोना ने गाठले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मी उद्या चार वाजता शिक्षणमंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांची संपर्क साधणार आहेत हा निर्णय UGC ने देण्याआधी भारतातील सर्व राज्यांशी बोलून परिस्थिती यांची माहिती घेऊन घेतला पाहिजे होता. मी सर्व मंत्र्यांचे आणि सर्व राज्यांतील शिक्षणमंत्री मुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि तिथली आणि आमची परिस्थिती बघून हा निर्णय घेतला होता UGC ने हा निर्णय देण्याआधी आम्हाला सोबत घेऊन निर्णय दिला पाहिजे होता मी कोणासोबत याविषयी चर्चा केली हे उद्या चार वाजता येऊन सर्व जनतेसमोर उघड करणार आहेत,एटीकेटी वाल्यांचा देखील निर्णय आम्ही जनतेसमोर सादर करणार होतो पण हा निर्णय आम्ही ठेवला आहे आणि तोही आम्ही लवकरच जाहीर करू तोही विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय असेल मी विरोधकांना सांगू इच्छितो कि राजकारण जर करायचे आहे तर खूप वेगवेगळ्या ठिकाणी आपण राजकारण करू शकतो आणि आम्ही ते सुधारू शकतो पण आजची परिस्थिती बघून आपण राजकारण करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ खेळलो असा आहे हे सर्व विद्यार्थी बघत आहेत कोण राजकारण करत आहेत आणि कोण नाही करत आहे राजकारण करण्यासाठी निवडणूक आहेत UGC ने आम्हाला सांगितले आहे परीक्षा घेतल्या पाहिजे तर राज्य सरकार या परीक्षा अशा परिस्थितीमध्ये कसा घेणार, कंटेनमेंट झोन मधील विद्यार्थी यांना कसा आणायचं, विद्यार्थ्यांच्या परीक्षा किती बॅचमध्ये घेतला पाहिजे, एका वर्गामध्ये किती विद्यार्थी पाहिजे, पेपर प्रिंटिंग कुठे गेले पाहिजे ते रोबोट करतील की माणसे, उत्तरपत्रिका कोण तपासणार, प्रश्न पत्रिका कोण हाताळणार आहे, शिक्षक व प्राध्यापक यांचा सोशल डिस्टंसिंग कसं करायचं या सर्व गाईडलाईन आम्हाला UGC कडून आल्या पाहिजे काही लोकांनी चुकीचे शब्द वापरले कोरोना बाधित बॅच असे त्यांनी म्हटले, 54 लाख विद्यार्थी त्यांच्या मार्कशीट वर नको त्या विषयाचा त्यांना संभ्रम करू नये आज कॅबिनेट बैठक आहेत त्यामध्ये मी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय मांडणार आहेत. सर्व निर्णय विद्यार्थ्याच्या हिताचे व आरोग्यचा असेल असे शिक्षण मंत्री उदय जी सामंत यांनी विद्यार्थ्याना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत