Contact Banner

विद्यार्थी वाचवा संघटना महाराष्ट्र (vvsm)च्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी अभय शामकांत पाटील यांची निवड तर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी विवेक महाजन

विद्यार्थी वाचवा संघटना महाराष्ट्र (vvsm)च्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी अभय शामकांत पाटील यांची निवड तर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी विवेक महाजन 
सावदा प्रतिनिधी 
 विध्यार्थी वाचवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष किरण असवले यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी अभय शामकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
आज जळगाव जिल्हा समिती नियुक्ती करण्यात आली.
अध्यक्ष - अक्षय बोरोले
उपाध्यक्ष - विवेक महाजन
कार्याध्यक्ष - खुशबू महाजन
संघटक - प्रतिक वारके
सचिव - पुजाताई पाटील
कोषाध्यक्ष - नयनकुमार पाटील
 सरचिटणीस  -  रितेश भारंबे
संपर्क प्रमुख - अभय पाटील
 ही संघटना 
जात,धर्म,लिंगभेद, राजकीय पक्ष, याचा संघटनेमध्ये उल्लेख न करता कायदा सुव्यवस्था याचा भान ठेवून आपल्या क्षेत्रातील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयिन विद्यार्थ्याच्या शालेय समस्या सोडवण्यास कठीबद्ध असून  संघटनेने हाती घेतलेले राज्यव्यापी कार्य तळागाळापर्यत पोहचवण्या करिता पाटील हे योग्य कार्य करतील संघटना ने यांची निवड  आजपर्यंत विविध माध्यमातून व विद्यार्थी क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन सर्व संमतीने अभय शामकांत पाटील यांची जळगाव जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.