जळगाव जिल्ह्यात आज ३३ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ३३ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव प्रतिनिधी- आज १८ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ६.१० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ४६ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३६१२ आहे . जिल्ह्यात सध्या ३५७ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ३३ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५२८६ झाली असून आज पर्यंत १३१७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ३३ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ०५ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ०१, भुसावळ ०३, अमळनेर ०१, चोपडा ०१ ,पाचोरा ०० , भडगाव ००,धरणगाव ००, यावल ०० , एरंडोल ००, जामनेर ००, रावेर ००,पारोळा ००,चाळीसगांव ११, मुक्ताईनगर १०, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत