जळगाव जिल्ह्यात आज ४६ कोरोना रुग्ण बाधित
जळगाव जिल्ह्यात आज ४६ कोरोना रुग्ण बाधित
(जळगाव प्रतिनिधी): आज २१ डिसेंबर २०२० च्या माहिती कार्यालयाच्या प्रेस नोट नुसार रात्री ७.१० वाजता मिळालेल्या शासकीय माहिती नुसार .
जिल्ह्यात आज दिवसभरात ३६ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५३७२१ आहे . जिल्ह्यात सध्या ३६१ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ३६ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५५४०१ झाली असून आज पर्यंत १३१९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .
जळगांव शहर शंभराच्या आत:-
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज ४६ रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील २१ आहेत.
असे आढळले रुग्ण:-
तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगांव ग्रामिण ००, भुसावळ ०५, अमळनेर ००, चोपडा ०५,पाचोरा ०२ , भडगाव ००,धरणगाव ०१, यावल ०१ , एरंडोल ०२, जामनेर ०१, रावेर ०२,पारोळा ०३,चाळीसगांव ०३, मुक्ताईनगर ००, बोदवड ००,इतर जिल्ह्यातील ००असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत