Contact Banner

व्हॉट्सअॅप ' होणार बंद १ जानेवारीपासून तुमच्या स्मार्टफोनमधून


 


व्हॉट्सअॅप ' होणार बंद  १ जानेवारीपासून तुमच्या स्मार्टफोनमधून.

 वृत्त संस्था-१ जानेवारीपासून काही स्मार्टफोन्ससाठी पॉप्युलर इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅपचा सपोर्ट बंद करण्यात येवू शकतो . अशा स्मार्टफोन्समध्ये अॅन्ड्रॉइड आणि आयफोन सहभागी असेल . म्हणजेच , जुन्या व्हर्जनच्या सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही . ios 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जुन्या व्हर्जनवर चालणान्या स्मार्टफोन्सवर व्हॉटसअॅप काम करणार नाही . iPhone 4 किंवा त्यापेक्षा जुन्या आयफोनमध्ये व्हॉटसअॅपचा सपोर्ट असेल . यापुढील व्हर्जनला iPhone 4s , iPhone 5s . iPhone 5C , iPhone 6 , iPhone 6s जुने सॉफ्टवेअर असल्यास ते अपडेट केले जाऊ शकतात . त्यानंतर या आयफोन मॉडेलमध्ये व्हॉटसअप चालेल . व्हॉटसअॅप वेळोवेळी अपडेट केले जाते . आता एकापाठोपाठ अपडेट आणि सिक्युरिटी पॅच दिले जातात .अशावेळी जुन्या व्हर्जनच्या  सॉफ्टवेअरवर सपोर्ट देणे कंपनीला शक्य नसते . तेव्हा आपल्या स्मार्टफोनचे व्हर्जन तपासून बघा.

Whatsapps 1.janevari pasun smart phone madhun hatu shakte.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.