रावेर-दुर्दैवी घटना वीज पडून 10 जखमी
दुर्दैवी घटना वीज पडून 10 जखमी
सावदा प्रतिनिधी-: आज दिनांक 9 रोजी दुपारी रावेर तालुक्यात विजासह हलका पाऊस....1. 30 वाजेच्या सुमारास मौजे जिन्सी येथील 10 लोकांना विज पडून इजा झाली आहे.
बळीराम दल्लू पवार वय 21,
दिलीप लक्ष्मन पवार 21,
अरविंद साईराम पवार 15,
ईश्वर दल्लू पवार 15,
कमलसिंग लक्ष्मण पवार 20,
अनिल लक्ष्मण पवार 27,
बिंदुबाई लक्ष्मण पवार 50,
साईराम मोरसिंग पवार 37,
मलखान मोरसिंग पवार 45,
लक्ष्मण मोरसिंग पवार 55,
सदर व्यक्तिना पुढील उपचारा करीता ग्रामीण रुग्णालय, रावेर येथे दाखल केले असून उपचार चालू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत