Contact Banner

आदिवासी भागातील शाळेत खाऊ, मास्क वाटप ; वक्रतुंड बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

 आदिवासी भागातील शाळेत खाऊ, मास्क वाटप;
वक्रतुंड बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

रावेर प्रतिनिधी- मंगळवार रोजी रावेर तालुक्यातील रामजीपुर येथील वक्रतुंड बहुउद्देशीय संस्था

 यांच्यातर्फे  प्रजासत्ताक दिनानिमित्त रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालमाती, प्राथमिक शाळा सहस्रलिंग येथील विद्यार्थ्यांना मास्क व खाऊ वाटप करण्यातआले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष,श्री .रूपेश महाजन, उपअध्यक्ष ,श्री. आकाश महाजन, सदस्य मंडळी श्री.सागर महाजन ,दिपक गोंडु महाजन, अतुल महाजन, चेतन पुंडलिक महाजन, मयूर पांडुरंग महाजन, पंकज महाजन, दीपक भगवत महाजन, मयूर प्रमोद महाजन आणि शाळेतील अध्यक्ष श्री.प्रकाश चव्हाण, उपअध्यक्ष तसेच उपसरपंच .श्री गणेश पवार , शाळेतील शिक्षक श्री.तुषार निकम सर, श्री.प्रकाश शेबे सर,श्री. विकास सुर्वे सर, श्री.साईनाथ चैन सर व गावातील वरिष्ठ मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.