Header Ads

Header ADS

भेंडखळ क्रिकेट अकॅडमी ची फायनल मध्ये धडक

 


भेंडखळ क्रिकेट अकॅडमी ची फायनल मध्ये धडक 

उरण (सुनिल ठाकूर ), पोयनाड अलिबाग येथे चौदा वर्षा च्या खालील मुलांच्या खुल्या 40 ओव्हर क्रिकेट स्पर्धेत दिनांक 30 जानेवारी 2022  झालेल्या सेमी फायनल मध्ये UCSA उरण संघाचा दणदणीत पराभव करून भेंडखळ क्रिकेट अकॅडमी ने फायनल मध्ये धडक मारली आहे भेंडखळ संघाच्या निर्जर पाटील ने 85  धावांची तंत्र शुद्ध खेळी केली व स्मित म्हात्रे यांनी तीन बळी घेतले,तसेच धीरज ठाकूर यांनी शेवटच्या ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी केली

  या संघाच्या कामगिरी बद्दल भेंडखळ क्रिकेट अकॅडमी चे सर्व खेळाडू तसेच अध्यक्ष संदिप पाटील उपाध्यक्ष मनोज भगत कोच शरद म्हात्रे ,   विशाल ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, अकॅडमी चे हेड कोच नयन कट्टा यांनी तांत्रिक व मानसिक दृष्ट्या खेळाडूंना सक्षम बनविण्या साठी खूप मेहनत घेत आहेत,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.