Header Ads

Header ADS

निधन वार्ता उषा शरद कुलकर्णी

 

Dies-News-Usha-Sharad-Kulkarni

निधन वार्ता

 उषा शरद कुलकर्णी

 लेवाजगत न्यूज सावदा-येथील भोईवाडा भागातील रहिवाशी उषा शरद कुलकर्णी वय ७४ यांचे वृद्धापकाळाने रविवार  १० जुलै २०२२ रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३:३० ला राहते घरापासून(भोईवाडा)निघणार आहे.त्या(सामना वार्ताहर,प्रेशियस कॉम्प्युटर चे संचालक प्रदीप शरद कुलकर्णी यांच्या मातोश्री होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.