Contact Banner

भालोद स्वातंत्र्य दिन उत्साहात

 

भालोद स्वातंत्र्य दिन उत्साहात

भालोद स्वातंत्र्य दिन उत्साहात

 लेवाजगत न्यूज भालोद- येथील शहीद भगतसिंग वाडा येथे दिनांक १५ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

 या प्रसंगी  भारत मातेचे ,शहीद भगतसिंग आणि इतर स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रतिमेचे पूजन मुरलीधर इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाड्यातील सगळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रतिमा पुजनानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले..तसेच हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत शहीद भगतसिंग वाड्यात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लाऊन स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी वाड्यातील प्रत्येक नागरिकाने अनमोल सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.