Contact Banner

भालोद येथील एकता गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

 


भालोद येथील एकता गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

लेवजगत न्यूज भालोद येथील -एकता गणेश उत्सव शहीद भगतसिंग वाडा येथे दिनांक २९ रोजी गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी गणरायाची ढोल ताश्याच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला .दि.३१ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये काळात  विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.यामधे दिनांक ०३ रोजी श्री.हनुमान चालीसा पठण स्पर्धा तर दिनाकव ०४ रोजी सकाळी ०९ ते ०१ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर व दुपारी ३.०० वाजे पासून फेअर आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा व  उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे.


एकता गणेश उत्सव, शहिद भगतसिंग वाडा,भालोद यांच्या तर्फे गणेशोत्सवानिमित्त 

रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तरी इच्छुक‌ रक्तदात्यांनी खालील सदस्यांकडे नावे नोंदवावी.

दिनांक : ४ सप्टेंबर २०२२

वेळ: सकाळी ८ ते १२ 

संपर्क भुषण नेहेते 9096440292,विनित इंगळे 7083962428 ,भुपती इंगळे 9975759904

कृपया सर्वांनी सहकार्य करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.