Header Ads

Header ADS

भुसावळ येथील पिंटू ठाकुर यांच्या तर्फे मोफत शिर्डी पंढरपूर यात्रा; खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत ६०० भाविक रवाना


 भुसावळ येथील पिंटू ठाकुर यांच्या तर्फे मोफत शिर्डी पंढरपूर यात्रा; खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत ६०० भाविक रवाना


लेवाजगत न्युज भुसावळ:- येथील श्री. पिंटू ठाकुर यांच्या मार्फत भुसावळ येथील साईबाबा व विठुरायाच्या भक्तांसाठी मोफत शिर्डी व पंढरपूर यात्राचे नियोजन करण्यात आले होते. आज भुसावळ येथून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार श्री.संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थित ६०० भाविक पंढरपूर व शिर्डी साठी रवाना झाले.


यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार श्री.संजयजी सावकारे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष श्री.परीक्षित बऱ्हाटे, श्री.पिंटू ठाकुर, श्री.मनोज बियाणी, मा.नगराध्यक्ष श्री.युवराज लोणारी, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.रमाकांत दुबे, श्री.गिरीष महाजन, माजी नगरसेवक श्री.सतीश सपकाळे, श्री.अजय नागराणी, किसन मोर्चा शहराध्यक्ष श्री.कैलास झोपे, माजी नगरसेवक श्री.देवा वाणी, श्री.केशव गेलाणी, माजी नगर सेवक श्री.महेंद्र सिंग ठाकुर, श्री.प्रशांत पाटील सर यांच्यासह भाविक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.