Contact Banner

शारदाबाई कमलाकर पाटील यांचे निधन गुरुवार रोजी जळगाव येथे अंत्ययात्रा

 

Śāradābā'ī-kamalākara-pāṭīla-yān̄cē-nidhana



शारदाबाई कमलाकर पाटील यांचे निधन 

गुरुवार रोजी जळगाव येथे अंत्ययात्रा

लेवाजगत न्यूज आमोदा-येथील रहिवाशी शारदाबाई कमलाकर पाटील वय ७९ दिनांक ३१ वार बुधवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. 

 त्यांची अंत्ययात्रा जळगाव येथील गणेश कॉलनी खाजामिया रोड येथून गुरुवार सकाळी १० वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सून,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.

  त्या कमलाकर घनश्याम पाटील यांच्या पत्नी व बॉस कंपनी जळगाव मधील इंजिनियर सुनील कमलाकर पाटील यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.