Contact Banner

ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार ;पोस्को अंतर्गत निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

 

Ainpur-a-minor-girl-abuse-under-POSCO-filed-in-Nimbhora-police-crime

ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार ;पोस्को अंतर्गत निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल

लेवाजगत न्यूज ऐनपुर-तालुका रावेर येथील एका चाळीस वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन १४  वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ऐनपुर शिवारात घडली.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता रावेर येथे दिनांक १७ रोजी १२ वाजेच्या सुमारास आरोपी नितीन मधुकर पाटील वय  ४० याने व सहकारी महिला वय ३० आरोपीने यांनी संगनमत करून पुरुष आरोपीच्या शेतात ऐनपुर शिवारात बोलावून महिला आरोपीने अल्पवयीन मुलीस काड्या वेचण्याच्या उद्देश्याने बोलावून आरोपी नितीन पाटील याने अश्लील बोलून सदर पीडित बालिकेवर जबरदस्ती ने अत्याचार केला.

    सदर घटना बाबत निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने, दोघ आरोपी विरुद्ध सायंकाळी निभोरा तालुका रावेर पोलीस ठाण्यात पोस्को,ॲट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.