Contact Banner

NEET परीक्षेत पूर्वा चौधरी ९९.५८टक्के गूण मिळवून उत्तीर्ण

 

NEET परीक्षेत पूर्वा चौधरी ९९.५८टक्के गूण  मिळवून उत्तीर्ण


NEET परीक्षेत पूर्वा चौधरी ९९.५८ टक्के गूण  मिळवून उत्तीर्ण 

लेवाजगत न्यूज  सावदा- येथील डॉ. राजेश चौधरी व डॉ. संगीता चौधरी यांची मुलगी कु. पूर्वा राजेश चौधरी हिला NEET परीक्षेत ७२० पैकी ६३७मार्क्स , टोटल ९९.५७ टक्के  मिळाले.

तिने याचे श्रेय आई  वडील, जळगाव येथील शिक्षक पालीवाल सर, गांगापूर्कर मॅडम, एन. डी. भोळे सर यांना दिलेले आहे.

  तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .लेवाजगत वृत्तपत्र परिवार तर्फे अभिनंदन.💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.