Contact Banner

सावद्यात शाडू मातीच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना ,दीडशे वर्षाची परंपरा

सावद्यात शाडू मातीच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना ,दीडशे वर्षाची परंपरा

सावद्यात शाडू मातीच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना ,दीडशे वर्षाची परंपरा 

लेवाजगत न्यूज सावदा - येथील घरी बुधवार पेठ येथे दीडशे वर्षाची परंपरा असलेले दीड दिवसाचे उजव्या सोंडीचे  शाडू मातीचे गणपती दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात विराजमान झाले.

      नगरपालिका प्रभारी ग्रंथपाल राजू साळी  व छगन साळी सीनियर इंजिनियर अशोका बिल्डकॉन नाशिक यांचे यांचे राहते घरी कुटुंबाच्या उपस्थितीत शाडू मातीच्या श्री गणपती ची उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.