Contact Banner

महत्वाचे सावदा रेल्वे गेट बंद मध्ये बदल


महत्वाचे सावदा रेल्वे गेट बंद मध्ये बदल
 


लेवाजगत न्युज सावदा:-परिसरातील सर्व वाहनधारक प्रवाशी व ग्रामस्थांना कळविण्यात येते की आज पासुन सावदा रेल्वे गेट काही कामानिमित्त 25 तारखेपर्यंत बंद राहणार होते पण काही कारणास्तव ते काम दोन दिवस पुढे ढकलण्यात आले आहे त्यामुळे ते गेट 21 तारखेपासून बंद राहणार आहे त्या मार्गाकडे जाणारे व त्या मार्गाकडुन येणारे प्रवाशी वाहनधारक यांच्यासाठी ही सुचना महत्वाची आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.