Header Ads

Header ADS

गाते येथे भारतीय संविधान दिनानिम्मीताने स्पर्धा परिक्षा

 

गाते येथे भारतीय संविधान दिनानिम्मीताने स्पर्धा परीक्षा

संजय चौधरी तासखेडा प्रतिनिधी . _सावदा रेल्वे स्टेशन जवळील गाते येथे आज दिनांक २० रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळेत भारतीय संविधान दिनानिम्मीत्ताने गाते येथील युवाभिम क्रांती गृप यांच्या वतीने स्पर्धा परिक्षेचआयोजन करण्यात आले होते.

     या स्पर्धा परिक्षेसाठी परिसरातुन तसेच रावेर यावल मुक्काईनगर तालुक्यातुन जवळपास ७९ मुला मुलींनी सहभाग घेतला होता ही जनरल नॉलेजची स्पर्धा परिक्षा ९ .३०ते १० .३०या वेळेत घेण्यात आली .

   या परिक्षेचा निकाल दिनांक २६ रोजी संविधानदिनाच्या दिवशी सावदा पोलीस स्टेशनचे ए पी आय जालिंदर पळे यांच्या १० वाजता सकाळी हस्ते घोषीत करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी युवाभिम क्रांती गुप गाते यांनी अथक परिश्रम घेत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.