Contact Banner

प्रसूतीनंतर योग्य उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

 

प्रसूतीनंतर योग्य उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

प्रसूतीनंतर योग्य उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू 

वृत्त संस्था जळगाव -समता नगरात राहणाऱ्याआरती विकास गवळी (वय २२) या विवाहितेची ११ डिसेंबर राेजी जीएमसीत हाेती. प्रसूतीनंतर प्रशक्षिणार्थी डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे याेग्य उपचार न झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने खासगी रुग्णालयात गुरुवारी (२२ डिसेंबर) मृत्यू झाला असाआराेप कुटुंबीयांनी केला. तसेच जीएमसीच्या प्रवेशद्वारावर ठिय्याआंदाेलन झाले. 

    आंदाेलकांनी अधिष्ठाता डाॅ. गिरीश ठाकुर यांची भेट घेऊन मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डाॅक्टरांची सखाेल चाैकशी करून निलंबित करावे, शवविच्छेदन इनकॅमेरा करावे अशी मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.