मस्कावद -निधन वार्ता-अनुसया पाटील यांचे निधन
मस्कावद -
निधन वार्ता
अनुसया पाटील यांचे निधन
लेवाजगत न्युज मस्कावद खुर्द ता.रावेर : येथील रहिवासी गं.भा.अनुसया ओंकार पाटील (वय ९७) दि.३०/१/२०२३ सोमवारी दुपारी १२:१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी, नातवंडे व पंतू असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा दि.३१/१/२०२३ मंगळवारी सकाळी ९:०० वाजता राहते घर मस्कावद खुर्द येथून निघेल.
त्या अशोक,अरविंद,गिरधर व हिरामण ओंकार पाटील यांच्या मातोश्री होत.
लेवा जगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत