वापी कृष्णा पार्क येथे सार्वजनिक सप्ताह ज्ञानयज्ञ महोत्सव संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन
वापी कृष्णा पार्क येथे सार्वजनिक सप्ताह ज्ञानयज्ञ महोत्सव संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन
लेवाजगत न्युज वापी गुजरात:- वापी शहरातील चनोद कॉलनी कृष्णा पार्क येथे श्रीमद भागवत महापुराण कथेचे आयोजन केले आहेत.तरी तमाम भाविकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, पौषाच्या पवित्र महिन्यात श्री ठाकुरजींच्या कृपेने या काळात पापांचा नाश करणारे आणि लोकांच्या आनंदमय करणारे संगीतमयी श्रीमद् भागवत महापुराण कथा आहे. तरी दि.11-01-2023 ते दि. 17-01-2023 या कालावधीत श्रीमद भागवत महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व भगवान श्रीकृष्ण भक्तांनी व भगवान राम भक्तांनी या शुभ ज्ञानयज्ञात आपल्या परिवारातील सदस्य व जिवलग मित्रांसह सहभागी होऊन तन,मन,धनाने सहकार्य करावे व कथा श्रवणाचा पुण्य लाभ घ्यावा अशी आयोजकांनी विनंती केली आहेत.
कार्यक्रम असा राहील
बुधवार दि. 11-01-2023 : कलश पोथी यात्रा कथा महात्म सकाळी 9.30 वाजे पासून शिवमंदिर ते कथा स्थळ पर्यंत
गुरुवार दि. 12-01-2023 : शुकदेव परीक्षित संवाद
शुक्रवार दि. 13-01-2023 : धुव प्रहलाद चरित्र
शनिवार, दि. 14-01-2023 श्री बालकृष्ण जन्मोत्सव
रविवार,दि. 15-01-2023 बाल लीला माखन चोरी गोवर्धन पूजन छप्पभोग
सोमवार दि. 16-01-2023 श्री कृष्ण रुकमणी विवाह
मंगलवार दि. 17-01-2023 सुदामा चरित्र गौलोकधाम गवन कथा विश्राम
कथेचा वेळ दुपारी 3.00 वाजेपासून 7.00 वाजेपर्यंत राहील.
कथा प्रवक्ता प.पु. शास्त्रीजी महाराज,व मुख्य श्रोता श्री.हनुमानजी महाराज व महाप्रसादाचा कार्यक्रम मंगळवार दि.17/01/2023 रोजी रात्री 8.00 वाजेपासून अधिक माहितीसाठी मो.9998919545,9399113560 असे आयोजन समस्त भक्तगण व महिला मंडळ कृष्णा पार्क,गोकुळधाम,चनोद,वापी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत