Contact Banner

निधन वार्ता- सेवानिवृत्त सचिव केशव रामदास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

 

निधन वार्ता-  सेवानिवृत्त सचिव रामदास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

               
निधन वार्ता-

सेवानिवृत्त सचिव केशव रामदास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा -येथील रहिवासी  केशव रामदास पाटील राहणार सावदा हल्ली मुक्काम भुसावल वय वर्ष ५८, (भुसावळ येथील  प्राथमिक  शिक्षकांची पतपेढी चे सेवानिवृत्त  चिटणीस)  यांचे दिनांक १ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक २ रोज गुरुवार या दिवशी सावदा ओम कॉलनी येथून सकाळी ९ वाजता निघणार आहे.त्यांचे पसच्यात मुलगी,भाऊ,वहिणी, पुतणे असा परिवार आहे.ते घनश्याम रामदास पाटील यांचे लहान भाऊ होत.

     लेवाजगत वृत्त फाऊंडेशन परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.