Contact Banner

रेशन अधिकार कृती समितीचे फैजपुरात उद्घाटन

रेशन अधिकार कृती समितीचे फैजपुरात उदघाटन


 रेशन अधिकार कृती समितीचे फैजपुरात उद्घाटन 

लेवाजगत न्यूज फैजपूर :- येथील रेशन अधिकार कृती‎ समितीचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक‎ सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या हस्ते‎ शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी‎ समिती पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे‎ देण्यात आले.‎ रेशन अधिकार कृती समितीच्या‎ अध्यक्ष शमिभा पाटील, कार्याध्यक्ष‎ डॉ.दानिश, सचिव एजाज सर,‎ उपाध्यक्ष अमोल निंबाळे, काजी‎ मुजम्मिल, सहसचिव अजीज‎ कुरेशी, संघटक अजय मेढे, मनोज‎ चंदनशिव, अल्ताफ खान, साद‎ तडवी, अरमान रज्जाक तडवी,‎ सदस्य शब्बीर मोमीन सर, जलील‎ कुरैशी, जकिर रुबाब तडवी,‎ ताैसिफ खाटीक, सोनू वाघुळदे,‎ आसिफ सज्जात, कफिल‎ पहेलवान, मस्तकीम मण्यार अशी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यकारिणी आहे. 

     रेशन अधिकार‎ कृती समिती साकळी व गाते, ता.‎ रावेर सागर बाविस्कर, प्रा.धीरज‎ खैरे, साकळी, ता.यावल येथील‎ डाॅ.सुनील पाटील अध्यक्ष, नासीर‎ खान कार्याध्यक्ष, डॉ.अक्रम खान‎ उपाध्यक्ष, शेख सलीम‎ उपकार्याध्यक्ष, मनोज तेली सचिव,‎ इस्माईल तडवी उपसचिव, सदस्य‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राजू पिंजारी, शाहिद कुरेशी, मिलिंद‎ जंजाळे, सय्यद रियाज, माजीद‎ खान यांना नियुक्ती पत्र देण्यात‎ आले. या वेळी येथील अब्दुल‎ जलील, अजमत बावा, लेखराज‎ बदलानी, कल्लू पहेलवान, साजिद‎ खाटीक, आवेश मण्यार, शेख‎ फय्युम, शेख नासीर शेख शोएब‎ आदी उपस्थित होते.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.