Contact Banner

क्रुझर ची धडक: मुलीला भेटण्यासाठी येत असलेले आई-वडीलांचा अपघात

 

क्रुझर ची धडक: मुलीला भेटण्यासाठी येत असलेले आई-वडीलांचा अपघात 

वृत्तसंस्था खामगाव गोरक्ष (ता. फुलंब्री) -येथे‎ मुलीला भेटण्यासाठी येत असलेल्या‎ आई-वडिलांच्या दुचाकीला मागून‎ भरधाव क्रुझर कारने दिलेल्या‎ जाेराच्या धडकेत दांपत्य जागीच ठार‎ झाले.

    ही घटना छत्रपती‎ संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय‎ महामार्गावरील खामगाव फाटा येथे‎ शनिवारी (११ मार्च) सकाळी नऊ‎ वाजेच्या सुमारास घडली. दत्तू वामन‎ बोराडे (६५), कमलबाई दत्तू बोराडे‎ (५९, रा.दगडवाडी, ता. भोकरदन )‎ असे मृत दांपत्याचे नाव आहे.‎ दगडवाडी येथे त्यांच्यावर‎ अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या‎ पश्चात ७ मुली, १ मुलगा,‎ भाऊ-भावजय, जावई‎.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.